🏛️ वीरभद्रा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, घनसावंगी 🏛️
" वीरभद्रा अर्बन " ही घनसावंगी परिसरातील विश्वास,पारदर्शकता आणि लोकाभिमुख कार्यपद्धती यासाठी ओळखली जाणारी अग्रगण्य नागरी सहकारी पतसंस्था आहे.
आमचे ध्येय प्रत्येक सभासदाच्या आर्थिक प्रगतीस साथ देणे, आणि सुरक्षित व आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे.